NEET Success Story: जिद्दीला यशाची साथ! साताऱ्यातील अथर्व बागलची ‘नीट’मध्ये ६३१ गुणांची दमदार कामगिरी; डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी झेप

Satara Youth Achieves 631 Marks in NEET 2026: साताऱ्यातील अथर्व बागलने नीट २०२६ परीक्षेत ६३१ गुण मिळवत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला नवी दिशा दिली. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने प्रेरणादायी यश संपादन केले.
Satara Re NEET Success Arthav Bagal Scores 631 Marks Inspiring Students with Hard Work and Medical Career Goals

Satara Re NEET Success Arthav Bagal Scores 631 Marks Inspiring Students with Hard Work and Medical Career Goals

esakal

Updated on

-सुधीर जाधव

सातारा : वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेत सातारा जिल्ह्यातील गोवे येथील अथर्व देवीदास बागल (वय १८) याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पहिल्याच प्रयत्नात ७२० पैकी ६३१ गुण मिळवत त्याने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. सातारा जिल्ह्यात अव्वल गुण मिळवल्याने विविध क्षेत्रातून काैतुक हाेत असून अभिनंदन हाेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com