Congress Crisis Before MLC Polls
esakal
राज्यात विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. अशातच राज्यातील काँग्रेसचे ७० नगरसेवक संपर्काबाहेर असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.