आरएसएस मुख्यालय, स्मृती भवन उडवून देऊ! धमकीच्या मेलनंतर नागपूर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, दोन तास केली तपासणी

RSS Headquarters Bomb Threat in Nagpur : या प्रकाराने शहर पोलिसांनी बुधवारी (ता.१०) सकाळी अकरा ते एक या दरम्यान दोन्ही ठिकाणी तपासणी केली.
RSS Headquarters Bomb Threat in Nagpur

RSS Headquarters Bomb Threat in Nagpur

esakal

Updated on

नागपूर : शहरातील महाल परिसरात असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवन उडवून देण्याच्या धमकीचा मेल पुणे महापालिकेत आला. या प्रकाराने शहर पोलिसांनी बुधवारी (ता.१०) सकाळी अकरा ते एक या दरम्यान दोन्ही ठिकाणी तपासणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com