Delhi Film Festival: दिल्लीतील आंतरराष्ट्रीय आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये नगरचा डंका;अभिजित नलावडे सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता!

Marathi actor wins best actor award in Delhi: आंतरराष्ट्रीय आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द मशरूमस’ला बहुमान; अहिल्यानगरच्या अभिजित नलावडेला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता पुरस्कार, अनुष्का कौशिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री.
Abhijit Nalawade receives Best Actor recognition at Aravalli International Film Festival in Delhi.

Abhijit Nalawade receives Best Actor recognition at Aravalli International Film Festival in Delhi.

sakal

Updated on

Film Festival News: दिल्लीतील आंतरराष्ट्रीय आरवली फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका मराठमोळ्या युवा कलाकाराने एका हिंदी फिल्मसाठी बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड मिळवत मराठीचा झेंडा राजधानीत फडकावला.

श्रीजा बरुआ दिग्दर्शित ‘द मशरूमस’ या फिल्ममधील अभिनयासाठी अभिजित नलावडे या युवा अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात आले, तर अनुष्का कौशिक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com