

Suvendu Adhikari Resignation
ESakal
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नंदिग्राम विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदिग्राम आणि भवानीपूर या दोन्ही विधानसभा जागांवर प्रचंड विजय मिळवला होता. मात्र, आता त्यांना एक जागा रिक्त करावी लागल्याने त्यांनी नंदिग्राम मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे.