Iran Strait of Hormuz Toll : इराण भारताच्या जहाजांकडूनही वसूल करणार २० लाख डॉलरचा टोल टॅक्स? सरकारने दिली 'ही' महत्त्वाची माहिती

Iran shipping tax : इराण हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल टॅक्स आकारण्याच्या तयारीत आहे. इराणी संसदेने या टोलसाठी औपचारिक मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. संघर्षानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनी शुक्रवारपासून मर्यादित स्वरूपात पुन्हा खुली होऊ शकते.
Oil tankers passing through the Strait of Hormuz as Iran considers imposing heavy toll charges on international shipping routes.

Oil tankers passing through the Strait of Hormuz as Iran considers imposing heavy toll charges on international shipping routes.

esakal

Updated on

Iran Plans Toll on Strait of Hormuz Shipping : अमेरिकेसोबतच्या शस्त्रसंधीनंतर इराण आता हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल टॅक्स आकारण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराणच्या संसदेने मंगळवारीच टोल आकारण्यास औपचारिक मंजुरी दिली आहे. हे शुल्क तब्बल २ लाख डॉलर्सपर्यंत असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या इराणने यापूर्वी भारताला 'मित्रराष्ट्र' म्हणून घोषित केले आहे तो आता भारताकडूनही टोल टॅक्स वसूल करणार का? यावर.सरकारने या ताज्या घडामोडींच्या संदर्भात एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com