भ्रष्टाचाऱ्यांविरोधात पंतप्रधानांची मोठी कारवाई, राजकीय नेते अन् अधिकाऱ्यांसह थेट ४७ जणांच्या अटकेचे निर्देश

Iraq Anti-Corruption Crackdown : पंतप्रधान अली अल जैदी यांच्या थेट आदेशानंतर ही पावलं उचण्यात आली. यावेळी ४७ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
Iraq Anti-Corruption Crackdown

Iraq Anti-Corruption Crackdown

esakal

Updated on

इराकमध्ये भ्रष्टाचाराविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजधानी बगदादमध्ये खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तेल मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांसह ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पंतप्रधान अली अल जैदी यांच्या थेट आदेशानंतर ही पावलं उचण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com