Gold Market: भावात घसरणीनंतर वाढ; प्रति दहा ग्रॅम २७०० रुपये महाग; चांदीही वधारली

Gold and Silver Prices Rise After Recent Market Decline: सोन्याच्या भावात अचानक तेजी; दहा ग्रॅममागे २७०० रुपयांची वाढ, ग्राहकांना मोठा धक्का
Gold Prices Rebound After Recent Fall Gold Rate Jumps by 2700 Rupees Per 10 Grams While Silver Prices Also Gain

Gold Prices Rebound After Recent Fall Gold Rate Jumps by 2700 Rupees Per 10 Grams While Silver Prices Also Gain

sakal

Updated on: 

जळगाव : सोने-चांदीच्‍या भावात मागील काही दिवसांपासून झालेल्या घसरणीनंतर आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी सोमवारी (ता. २३) सोने-चांदीच्‍या भावात मोठी वाढ झाली. सोने प्रतिदहा ग्रॅम २७०० रुपयांनी, तर चांदी प्रतिकिलो तीन हजार रुपयांनी महागली. मागील दोन आठवड्यांपासून सोने-चांदीच्‍या भावात सातत्‍याने घसरण झाली.

Loading content, please wait...