

Mohammad Shami strikes twice | SRH vs LSG | IPL 2026
Sakal
SRH vs LSG Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (IPL 2026) रविवारी (५ एप्रिल) पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात होत आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात असलेल्या या सामन्यात मोहम्मद शमीने त्याची क्षमता पुन्हा सिद्ध करत लक्ष वेधलंय. यंदा शमी (Mohammad Shami) लखनौसाठी खेळत आहे.