MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

Ravindra Jadeja mocks Shardul Thakur: आयपीएल २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला रविवारी पराभूत केले. पण या सामन्यात रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांच्यात थट्टा-मस्करी पाहायला मिळाली.
Ravindra Jadeja mocks Shardul Thakur | MI vs RR | IPL 2026

Ravindra Jadeja mocks Shardul Thakur | MI vs RR | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, MI vs RR, Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (२४ मे) राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला ३० धावांनी पराभूत केलं. दोन्ही संघांचा हा अखेरचा साखळी सामना होता. मुंबईचा हा स्पर्धेतील अखेरचा सामनाही ठरला. राजस्थानने मात्र विजयामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.

या विजयामुळे राजस्थान पाँइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यामुळे आता ते तिसऱ्या क्रमांकावरील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळतील.दरम्यान या सामन्यात एक मजेशीर किस्साही घडला, जेव्हा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) गोलंदाजी करत होता. त्यांनी एकमेकांची खिल्लीही उडवली.

Ravindra Jadeja mocks Shardul Thakur | MI vs RR | IPL 2026
IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com