Gokul Milk Election Candidates : गोकुळमधील महायुतीच्या उमेदवार यादीत, कोणाचा मुलगा, भाऊ तर कोणाची पत्नी; २५ उमेदवारांच्या यादीत ९० टक्के घराणेशाहीचे वर्चस्व

Kolhapur Politics : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार यादी चर्चेत आली आहे. २५ उमेदवारांमध्ये कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, तर कोणाची पत्नी? जाणून घ्या सविस्तर.
Gokul Milk Election Candidates : गोकुळमधील महायुतीच्या उमेदवार यादीत, कोणाचा मुलगा, भाऊ तर कोणाची पत्नी; २५ उमेदवारांच्या यादीत ९० टक्के घराणेशाहीचे वर्चस्व
Updated on: 

Gokul Milk Union election candidates list : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची उमेदवार यादी जाहीर झाली. या यादीवरून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. उमेदवारांच्या यादीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या मुलांना, भावांना आणि पत्नींना संधी मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीच्या पॅनेलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना कितपत स्थान मिळाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. घराणेशाहीला प्राधान्य देताना सामान्य कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा दूध उत्पादक आणि ठरावधारकांमध्ये सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com