Prakashrao Abitkar
Prakashrao Abitkar | Minister for Public Health and Family Welfare of Maharashtra | राधानगरी तालुका विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा प्रकाश आबिटकर निवडूण आले आहेत. अतिषय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी तालुक्यात प्रकाश आबिटकर यांनी लोकाभिमुख कामे केल्याने त्यांचे मतदार संघावर प्रभूत्व आहे. पंचायत समिती सदस्य, यानंतर जिल्हा परिषद सदस्य आमदार ते थेट कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. सध्या प्रकाश आबिटकर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत निकटवर्तिय म्हणून त्यांची ओळख आहे.