Mahadevrao Mahadik

महादेवराव महाडिक यांनी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर आमदार म्हणून काम पाहिलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महादेवराव महाडिक या नावाशिवाय राजकारण पूर्ण होत नाही. आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर जिल्हा बँक, राजाराम सहकारी साखर कारखाना या सहकारी संस्थावर त्यांनी दिर्घकाळ सत्ता गाजवली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात त्याना मानणार गट आहे. सतेज पाटील हे त्यांचे पारंपारिक विरोधक म्हणून मानले जातात | Appa Mahadik
Marathi News Esakal
www.esakal.com