Hasan Mushrif: नाराज विरोधकांकडे गेले, तर पराभूत होतील; मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा, आमच्यासाठी आज खत्तलरात्र

Hasan Mushrif Says Rebels Joining Opposition Will Face Defeat: नाराज नेत्यांना हसन मुश्रीफांचा इशारा; विरोधकांकडे गेल्यास पराभवाचा दावा
Hasan Mushrif Issues Warning to Dissatisfied Leaders Says Those Who Join Opposition Will Be Defeated in Elections

Hasan Mushrif Issues Warning to Dissatisfied Leaders Says Those Who Join Opposition Will Be Defeated in Elections

sakal

Updated on: 

कोल्हापूर: आमच्याकडे उमेदवारी न मिळालेले विरोधकांकडे गेल्यावर पराभूत होतील, कमी जागा असल्यामुळे नाराजांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आमच्यासाठी आज ‘खत्तलरात्र’ आहे, अशा शब्दांत मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीची बैठक होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महायुतीत जागा वाटपावरून कालपर्यंत नाराज असलेले मंत्री हसन मुश्रीफ आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीला हजर झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com