Nana Patekar Death: ८ दिवसांपूर्वीच भेट झाली, तेव्हा...; तुकाराम मुंढेंनी सांगितला नाना पाटेकर यांचा 'तो' किस्सा

Tukaram Mundhe On Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावर दुःख व्यक्त केले आहे.
Tukaram Mundhe On Nana Patekar

Tukaram Mundhe On Nana Patekar

ESakal

Updated on: 

लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले आहे. आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणारे नाना पाटेकर यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे देशभरात एकच खळबळ पसरली आहे. मनोरंजन क्षेत्रातील सर्व कलाकारांसह अनेक नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात असून शोक व्यक्त केला जात आहे. अशातच अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com