

Walking After A Meal
sakal
BEST BENEFITS OF POST MEAL WALKING: उत्तम आरोग्यासाठी रोज थोडा वेळ तरी चालणं एकदम प्रभावी पर्याय आहे. खासकरून जेवणानंतर काही वेळासाठी म्हणजेच काही मिनिटांसाठी चालणं फायदेशीर असल्याचा डॉक्टर बऱ्याचदा सल्ला देतात. हा एकदम सोपा व्यायाम वाटत असल्याने अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र या व्यायामाचे भरपूर फायदे आहेत, असं हृदयरोग तज्ज्ञांनी सांगितलं आहे.