India A vs Australia A, 2nd ODI: मालिका पराभव टाळण्याचं ऋतुराजच्या भारतीय संघासमोर आव्हान; कुठे पाहाणार सामना?

India A vs Australia A, 2nd ODI Where to Watch? भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघात शुक्रवारी दुसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळून मालिकेत बरोबरी करण्याचे आव्हान भारतासमोर आहे.
India A vs Australia A 2nd ODI

India A vs Australia A 2nd ODI

Sakal

Updated on: 

India A vs Australia A, 2nd ODI, Live Streaming: ऑस्ट्रेलिया अ संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आता वनडे मालिका खेळत आहे. पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलिया अ संघाने भारतीय अ संघाला पराभवाचा मोठा धक्का दिला होता.

ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिला वनडे सामना तब्बल १२५ धावांनी जिंकला होता. त्यामुळे विल सदरलँडच्या (Will Sutherland) नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे.

India A vs Australia A 2nd ODI
IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com