Rajat Patidar
रजत मनोहर पाटीदार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. त्याने भारताकडून ३ कसोटी व १ वन डे सामना खेळला आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली आहे आणि त्याने प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्येही मैदान गाजवले आहे.