अभिजीतच्या घरी गेले शिंदेंचे मंत्री, आई-वडिलांची घेतली भेट; काय घडलं? कारण आलं समोर

Sanjay Shirsat Meets Abhijeet Deepake Parents शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके याच्या घरी जाऊन आई-वडिलांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
Shirsat Visit to Deepake Home Sparks Political Buzz

Shirsat Visit to Deepake Home Sparks Political Buzz

Esakal

Updated on

नीट पेपरफुटी प्रकरणी कारवाई करावी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी दिल्लीत जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाला य़श मिळालं. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके यानं देशातील महत्त्वाच्या शहरात आंदोलन केल्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात नंतर सोनम वांगचुक हे सहभागी झाले आणि त्यांनी तब्बल २६ दिवस उपोषण केलं. राजीनाम्याच्या मागणीवर सर्वजण शेवटपर्यंत ठाम राहिले आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे देशभरात विद्यार्थी, पालकांसह आंदोलनाला पाठिंबा दिलेल्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. Why Did Shirsat Meet Abhijeet Deepake Parents

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com