esakal | SpaceX च्या रॉकेटचा स्फोट ते अधिवेशनाचा चौथा दिवस गाजणार; ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

breakfast}

महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा

SpaceX च्या रॉकेटचा स्फोट ते अधिवेशनाचा चौथा दिवस गाजणार; ठळक बातम्या क्लिकवर
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

अनेकदा पाहायला मिळालंय की, रेशन डिलर कार्डधारकांना त्यांच्या कोट्याचे धान्य देत नाहीयेत. जर तुम्हालाही अशाच प्रकारच्या अचडणीला सामोरे जावे लागत आहे तर तुम्ही टोल-फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करु शकता. सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला  (Farooq Abdullah Sedition Case) यांना बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मत असणे म्हणजे देशद्रोह नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. ऑनलाईनच्या दूनियेत सर्वात मोठी असणा-या नेटफ्लिक्सनं आता 2021 प्रोजेक्टची घोषणा केली आहे. त्यामाध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट, माहितीपट, वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे.एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज् कॉर्पोरेशन (SpaceX) चे नवं आणि सर्वांत मोठं रॉकेट आपल्या तिसऱ्या टेस्ट फ्लाईटमध्ये पहिल्यांदा यशस्वीरित्या लँड झालं. मात्र थोड्याच वेळात त्याचा स्फोट झाला आणि त्याला आग लागली.


पेट्रोल पंपावरील ज्या जाहिरातींमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांसंदर्भातील होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. वाचा सविस्तर-

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मत असणे म्हणजे देशद्रोह नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. वाचा सविस्तर-

देशभरातील कोरोना लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता सरकारने आता लसीकरणासाठी घालण्यात आलेली वेळेची मर्यादा काढून टाकली आहे. वाचा सविस्तर-

 भारताने गेल्या मंगळवारी फिलीपाईन्ससोबत 'सरंक्षण साहित्य आणि उपकरणा'च्या विक्रीकरता एका प्रमुख करारावर स्वाक्षरी केली आहे. वाचा सविस्तर-

ऑनलाईनच्या दूनियेत सर्वात मोठी असणा-या नेटफ्लिक्सनं आता 2021 प्रोजेक्टची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारताला हुकुमशाहीकडे नेल्याचा दावा मानवी हक्कांचा आढावा घेणाऱ्या अमेरिकेतील एका संस्थेने केला आहे. वाचा सविस्तर-

 अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नासंदर्भात विरोधक दोन्ही सभागृहात आक्रमक राहतील. वाचा सविस्तर-

एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज् कॉर्पोरेशन (SpaceX) चे नवं आणि सर्वांत मोठं रॉकेट आपल्या तिसऱ्या टेस्ट फ्लाईटमध्ये पहिल्यांदा यशस्वीरित्या लँड झालं. मात्र थोड्याच वेळात त्याचा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. वाचा सविस्तर-

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना एकत्रितरीत्या सामोरे जाण्याची तयारी काँग्रेस पक्ष करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात पक्ष अनेक बाबतीत चाचपडताना दिसतो आहे. असे का होते, याचा विचार व्हायला हवा. वाचा सविस्तर-

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ४ मार्च २०२१. वाचा सविस्तर-

प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुरक्षिततेचे स्थैर्य अधिक आहे. साहजिकच त्यांच्यातील गुणवत्तेचा प्रभाव अथवा अभाव अधिक परिणामकारक ठरतो. त्यासाठीच बाबू-केंद्रित प्रशासनाच्या प्रस्थापित चौकटीला वळसा घालून पुढे जायला हवे. वाचा सविस्तर-

अनेकदा पाहायला मिळालंय की, रेशन डिलर कार्डधारकांना त्यांच्या कोट्याचे धान्य देत नाहीयेत. जर तुम्हालाही अशाच प्रकारच्या अचडणीला सामोरे जावे लागत आहे तर तुम्ही टोल-फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करु शकता. वाचा सविस्तर-