Kalicharan Maharaj Esakal
अहिल्यानगर

Kalicharan Maharaj: लव्ह जिहाद प्रकरणात कालीचरण महाराजाची उडी म्हणाले, डुकराचा दात...

कायमच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराज या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

देशात सध्या लव्ह जिहाद प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. काही ठिकाणी कायदे करण्याची मागणी होत आहे. तर काही ठिकाणी आक्रमक भूमिका घेत वादग्रस्त वकतव्यांचा सपाटा लावण्यात आला आहे. लव्ह जिहाद व सक्तीचे धर्मांतरणविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी काल अहमदनगर जिल्हा सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी यांनी केले होते. या मोर्चानंतर झालेल्या सभेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि मुलीला प्यायला द्या, मग बघा डोकं ठिकाणावर येईल, असा अजब दावा कालीचरण महाराज यांनी यावेळी केला आहे. कायमच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराज या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

देशामध्ये रोज 40 हजार लव्ह जिहादची प्रकरणे होतात. तर यासाठी वशीकरण व जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या मग बघा डोकं ठिकाणावर येईल. सर्व भूत, प्रेम, तंत्र मंत्र बाहेर येईल, असा दावा कालीचरण यांनी केला आहे.वशीकरण व जादूटोण्याचा वापर लव्ह जिहादसाठी केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT