esakal | Editorial News in Marathi: Opinion & Columns in Marathi, Op-Ed and Commentary, Sakal Editorial Articles
sakal

बोलून बातमी शोधा

Ladakh
लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीला भारताने चोख उत्तराने थोपवले; तथापि, तणाव आणि तिढा सुटलेला नाही. या घडामोडींतून काय शिकायला मिळाले, हे महत्त्वाचे.युद्धजन्य परिस्थिती देशाला सावध करते, आपली शक्ती आणि इच्छाशक्ती यांचा कस पाहते आणि त्याचवेळी वास्तवाचे भानही करून देते. गलवान खोऱ्यात घुसून चीनने उभे केलेल्या आव्हानाला तोंड देताना भारत याच अनुभवातून गेला आणि जात आहे. लडाखमध्ये
Dhing Tang
प्रिय नानासाहेब फ. यांसी शतप्रतिशत प्रणाम. तांतडीने पत्र पाठवण्याचे कारण की, काही जोरदार घडामोडी घडू लागल्या आहेत. कालच माझ्या घरी एका
Money
सध्याच्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारांनी भांडवली खर्च करून स्थिर रोजगार कसा वाढेल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. सरकारने मोठी कर्
China Family
लोकसंख्या दरातील घट अपेक्षेपेक्षा जास्तच झाल्याने चीनचे राज्यकर्ते अस्वस्थ आहेत. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास त्याचे पर्यवसान देशाच्
Novak Djokovic
टेनिस हा खेळच असा की, तेथे बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक बळही क्षणाक्षणाला पणाला लागलेले असते. त्याचा थरार पाहणे हा विलक्षण अनुभव असतो. यंदा टेनिसविश्वातील एका पिढीचे स्थित्यंतरच अधोरेखित झाले.नोवाक जोकोविचने रविवारी झालेल्या सुप्रतिष्ठित फ्रेंच ओपन टेनिसची अंतिम स्पर्धा अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर जिंकत अनेक विक्रमांवर आपले नाव कोरले! तेव्हा ३४ वर्षांच्या नोवाकला तो विज
Dhing Tang
प्रिय बंधू चि. सदू यास अनेक उत्तम आशीर्वाद आणि वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. शिवाजी पार्कावर येऊन तुझे अभीष्टचिंतन करायला आवड
Dhing Tang
दादासाहेब शिकारखानेवाले यांना कोण ओळखत नाही? माणसांच्याच नव्हे, तर वन्यजीवांच्या विश्वातही त्यांची जबर्दस्त दहशत आहे. खांद्यावर बंदूक ठ
books
काही वर्षांपूर्वी मला एका स्थानिक संस्थेकडून भाषणाचे आमंत्रण आले होते. विषय होता ‘सृजनाचा साक्षात्कार’. साहित्य, कला, सिनेमा इत्यादी क्
sowing
जलालखेडा (जि. नागपूर) : अनेक भागात मान्सूनपूर्व (Pre monsoon rain) पाऊस पडतो व त्याच पावसावर शेतकरी पिकांची पेरणी (Sowing of crops) करतात. पण अनेक वेळा पाऊस निघून जातो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पाऊस आलाच तर पेरणीची घाई न करता ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ख
Law
लोकशाहीच्या न्यायप्रणालीप्रमाणे कोणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडेच असतो. तथापि, न्यायव्यवस्थेने निकाल देण्याआधीच मीडिया ट्राय
लॉकडाउनच्या काळात अकारण हिंडणाऱ्यांना शिक्षा करताना पोलिस अधिकारी.
सद्यःस्थितीत अमलात असणारा १४४ कलमाचा आदेश हा फौजदारी दंडसंहितेतील आहे; भारतीय दंडविधानातील नव्हे. परंतु कायद्याविषयी लोकांमध्ये अनेक गै
Crime
संशयितांना अटक करण्याच्या संदर्भात पोलिस दलात अद्यापही वसाहतवादी मानसिकता दिसून येते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आणि गुन्हा
सर्च-रिसर्च : आदिम विश्‍वाची नवी खिडकी
विश्वाची निर्मिती कशी झाली असावी, सुरुवातीचे विश्व नक्की कसे होते, कोण आधी तयार झाले, कसे तयार झाले, का तयार झाले, असे एक ना अनेक प्रश्‍न मानवी मनाला नेहमी भेडसावत असतात. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अगदी आदिम काळापासून केला गेला. आजवर ही प्रक्रिया अखंड चालू आहे. विश्‍वाची निर्मिती शोधण्यासाठी अनेकांनी समोर दिसणाऱ्या घटनांच्या आधारे कल्पनांच्या जहाजाला शिडा
पॉम्पेईमध्ये सापडलेल्या फूड स्टॉलचे अवशेष.
एखादा खाद्यपदार्थ खावासा वाटला, की आपण लगेच जवळच्या दुकानात जाऊन तो पदार्थ विकत घेतो. काही विशिष्ट पदार्थ विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात.
Bacteria
जनुकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अधिक जलद आणि कमी खर्चिक पद्धत म्हणजे ‘क्रिस्पर’. क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलर इंटरस्पेस्ड शॉर्ट
सर्च-रिसर्च : अकेले हैं, तो क्‍या गम हैं!
तुम्ही आजची ३१ डिसेंबरची पार्टी कोणकोणत्या मित्रांबरोबर साजरी करायची, या विचारात असणार... मात्र, जपानमध्ये एकट्याने पार्टी करण्याचा ट्र
Dhing Tang
प्रिय नानासाहेब फ. यांसी शतप्रतिशत प्रणाम. तांतडीने पत्र पाठवण्याचे कारण की, काही जोरदार घडामोडी घडू लागल्या आहेत. कालच माझ्या घरी एका अज्ञात इसमाने एक चिठ्ठी आणून दिली. तोंडावर मास्क असल्याने मी त्या इसमास ओळखू शकलो नाही. ‘सावध रहा’ असे पुटपुटत तो इसम चटकन दिसेनासा झाला. चिठ्ठीची घडी उघडून बघितली. कागदावर एक कविता आढळली. कविता अतिशय टुकार, भिकार आणि टिनपाट आहे. त्यात
Dhing Tang
प्रिय बंधू चि. सदू यास अनेक उत्तम आशीर्वाद आणि वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. शिवाजी पार्कावर येऊन तुझे अभीष्टचिंतन करायला आवड
Dhing Tang
।।श्री नमोनारायण प्रसन्न।।आदरणीय कमळाध्यक्ष मा. चंदुदादा यांसी शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. हॅपी
Dhing Tang
स्थळ : अधांतरी! वेळ : मारुन नेलेली!काळ : सोकावलेला!पात्रे : समस्यापूर्तीच्या शोधातील तीन पात्रे.दिल्लीच्या विमानतळावर सुरक्षा रक्षकाने
Mumbai Life
मुंबईचे आयुक्तपद इक्‍बालसिंग चहल यांनी पहिल्या लाटेवेळी स्वीकारले. त्यानंतर धडक कारवाई, निर्णयांवर निर्णय, कामांचे विकेंद्रीकरण आणि प्रसंगी स्वतःच्या संपर्कांचा वापर करून मुंबईला दुसऱ्या लाटेच्या आपत्तीतून बाहेर काढले. मुंबई मॉडेलचे सध्या कौतुक होते आहे, तरीही सावधानता महत्त्वाचीच आहे.भारताची कोरोनाने दाणादाण सुरू असताना मुंबई सावरते आहे. रुग्णसंख्येचा आलेख घसरतो आहे.
devendra fadnavis
स्वातंत्र्यलढ्यातले योगदान, प्रखर वैचारिक भूमिका, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, कलासक्त जीवन अशा अनेक गोष्टींत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्
Unregistered Citizens
सरकारी अनास्थेच्या कहाण्या लांबत चालल्या आहेत. शिवाय सगळीच अनिश्चितता. कोरोना झाला तर रुग्णालयात खाट मिळेल का, हा प्रश्न टांगत्या तलवार
नितीन राऊत
नागपूर : शहरातील दहनघाटांवर कोरोनामुळे मृत्यू ओढवलेल्या रुग्णांवर निःशुल्क अंत्यसंस्कार करण्यात यावे. त्यासाठी शोकाकुल परिवाराला लाकडे,
Ladakh
लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीला भारताने चोख उत्तराने थोपवले; तथापि, तणाव आणि तिढा सुटलेला नाही. या घडामोडींतून काय शिकायला मिळाले, हे महत्त्वाचे.युद्धजन्य परिस्थिती देशाला सावध करते, आपली शक्ती आणि इच्छाशक्ती यांचा कस पाहते आणि त्याचवेळी वास्तवाचे भानही करून देते. गलवान खोऱ्यात घुसून चीनने उभे केलेल्या आव्हानाला तोंड देताना भारत याच अनुभवातून गेला आणि जात आहे. लडाखमध्ये
Novak Djokovic
टेनिस हा खेळच असा की, तेथे बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक बळही क्षणाक्षणाला पणाला लागलेले असते. त्याचा थरार पाहणे हा विलक्षण अनुभव असतो.
Dhing Tang
दादासाहेब शिकारखानेवाले यांना कोण ओळखत नाही? माणसांच्याच नव्हे, तर वन्यजीवांच्या विश्वातही त्यांची जबर्दस्त दहशत आहे. खांद्यावर बंदूक ठ
books
काही वर्षांपूर्वी मला एका स्थानिक संस्थेकडून भाषणाचे आमंत्रण आले होते. विषय होता ‘सृजनाचा साक्षात्कार’. साहित्य, कला, सिनेमा इत्यादी क्
Jitin Prasad_ J.P. Nadda
संपादकीय
काँग्रेस पक्षातून जुन्या निष्ठावंतांचे अन्य पक्षांत जाणे वाढले आहे, त्यातीलच एक जितीन प्रसाद. अजून किती पडझड झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला जाग येणार आणि त्यांची कार्यपद्धती बदलणार हा प्रश्‍नच आहे. पक्षाचे नेतृत्व अद्यापही आपल्याच एकारलेल्या कार्यपद्धतीत मग्न आहे. (Capital Delhi
G7
संपादकीय
गरीब देशांतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याच्या नव्या मोहिमेचा उच्चार हे ‘जी-सात परिषदे’चे एक महत्त्वाचे फलित. चीनच्या विस्तारीकरणाचे मर्म ओळखून त्याला शह देण्यासाठी अधिक परिणामकारक उपाय हवेत, हे अमेरिकेसह प्रगत देशांना जाणवल्याचे त्यातून दिसते.
Corona Vaccination
संपादकीय
कोविडच्या सद्यस्थितीचे वर्णन करताना दूरचित्रवाहिन्यांवरची एक जाहिरात आठवते. त्यात वादळ येऊन सर्व काही उडून जाते. अगदी त्या तरुणाच्या अंगावरील कपडेही. वादळ थांबते आणि दुसरी तरुणी तेथे येते. त्याकडे पाहत ती म्हणते.....सगळे उडून गेले, फक्त परफ्युमचा सुगंध तेवढा राहिला....असेच काहीसे कोविडचे झ
central vista project
संपादकीय
मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करण्याचा विडा उचललेली मंडळी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या विरोधात खोटी माहिती पसरवित आहेत. खरे तर मुळात हा प्रकल्प काय हे नीट समजून घेण्याची गरज आहे. सध्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून बरीच टीका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक नि
CM and PM
संपादकीय
नअस्कार! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मंगलमय क्षण नजीक आल्याची सुखद जाणीव मला होऊ लागली आहे. हृदयी हुरहूर दाटूं लागली आहे. कुठल्याही क्षणी माझी माय मराठी अंतर्बाह्य अभिजात होऊन जाईल, आणि ज्याच्यासाठी मराठी साहित्यिक आणि रसिकांची धडपड गेली कैक वर्षे चालू आहे, ती सत्कारणी लागेल
बीड मॉडेल पथदर्शी होण्यासाठी...
संपादकिय
केंद्र सरकारने 2016मध्ये मोठ्या गाजावाजाने सुरू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत या योजनेत अनेक छोटे-मोठे बदल करण्यात आले. मार्गदर्शक तत्वे तीनदा बदलली. फेब्रुवारी-2020 मध्ये योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करून ती ‘पंतप्रधान पीक विमा योजना 2.0’ या ना
Editorial
संंपादकीय
गुजराथी भाषेतील कवयित्री पारुल खक्कर यांची एक कविता गेले काही दिवस समाजमाध्यमांमधून भरपूर गाजते आहे. इतर माध्यमांनीही या कवितचा आशय आपापल्या परीने लोकांपर्यंत पोचवण्यासाठी धडपड सुरु केलेली दिसते. विविध भाषांमध्ये या कवितेची भाषांतरे होताना दिसत आहेत, आणि विशेष म्हणजे ही भाषांतरे सामान्य लो
Dal
अग्रलेख
सरकारने किमान आधारभूत किमती जाहीर करून आंदोलक शेतकऱ्यांच्या मनातील धास्ती तूर्त कमी केली असली, तरी ती पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. शेतकऱ्यांबाबत धोरण ठरवताना त्यांच्या मनातील संदेह दूर करणे गरजेचे आहे. शेती आणि शेतीव्यवस्था यांचा सर्वसमावेशक विचार आवश्यक आहे. तीन कायद्यांबाबतच्या आंदोलना
Dhing Tang
ढिंग टांग
।।श्री नमोनारायण प्रसन्न।।आदरणीय कमळाध्यक्ष मा. चंदुदादा यांसी शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे! तुम जिओ हजारो साल, साल के दिन अच्छे हो, और हो पचास हजार!! (सोबत हापूस आंब्याचा खोका पाठवत आहे. आंबे संपल्यावर खोका जपून ठेवावा ही विनंती.) आपल्यास
Agitation
संपादकीय
राजकीय प्रक्रियेतून आल्यानंतर भूमिकेत येणारी समावेशकता इस्राईलच्या पंतप्रधानांकडे नसल्याने त्यांचे धोरण एकारलेले राहिले. नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. तरीही सर्व शक्ती एकवटून नवे सरकार स्थापन होण्याच्या मार्गात ते अडथळे आणणार अशीच शक्यता दिसते आहे.इस्राईलमधील सत्तांत
Uddhav and Narendra
अग्रलेख
सध्या राज्याला भेडसावणारे अनेक महत्त्वाचे प्रश्न केंद्राच्या भूमिकेवर अवलंबून आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले; पण त्यांनी ज्येष्ठ मंत्र्यांसह केलेली दिल्लीवारी गाजली ती डावपेचांच्या चर्चेनेच. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अत्यंत अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दी
Dhing Tang
ढिंग टांग
स्थळ : अधांतरी! वेळ : मारुन नेलेली!काळ : सोकावलेला!पात्रे : समस्यापूर्तीच्या शोधातील तीन पात्रे.दिल्लीच्या विमानतळावर सुरक्षा रक्षकाने तपासणीसाठी हातातले धातुशोधक अवजार दादासाहेबांच्या अंगावरुन फिरवले. टींटींटींटीं असा आवाज झाला. ‘‘घराच्या चाव्या आसतील हो!’’ दादासाहेबांनी उगीचच खुलासा केला
राज आणि नीती : शांतता! शेरेबाजी सुरू आहे...
संपादकीय
न्यायपीठाने भेदक प्रश्‍न विचारावेत, चौकशा कराव्यात; पण आपले विश्‍लेषण निर्णयातून अभिव्यक्त करावे, ही रुजलेली पद्धत आहे. शेरेबाजी करण्याचे प्रकार मात्र न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत.संसद, कार्यपालिका आणि न्यायपालिका हे लोकशाहीचे तीन प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. सत्ता विभाजनाचा (सेप
Narendra Modi
अग्रलेख
अखेर पंतप्रधानांनी लसीकरणाविषयीचे केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट केले. पण तो ‘योग’ जुळून येण्यासाठी आधी सर्वोच्च न्यायालयाला काही खडे बोल सुनवावे लागले होते. घोषणा करताना पंतप्रधानांचा आविर्भाव मात्र राज्यांना लसीकरण पेललेले नाही आणि त्यामुळे आता देशहितासाठी आपल्याला ही सूत्रे हाती घेणे भाग पड
Dhing Tang
ढिंग टांग
स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.वेळ : सकाळी अकरा वा.चा मंगल मुहूर्त.नान्हाभाईंना रातभर झोप लागली नाही. मन हुरहुरत होते. दिल्लीहून वडा भाईंचा निरोप आला होता की, ‘‘आवजो! बप्पोरे मळिये!’’ नान्हाभाईंच्या उत्साहाला मग पारावार उरला नाही. एरवी बंगल्याच्या पुढल्या दिवाणखान्यात क्वचित येणारे
Court
संपादकीय
देशद्रोहाबाबतचे कलम हे दुधारी शस्त्र आहे. देशाच्या सार्वभौमत्वासाठी त्याची जितकी आवश्‍यकता असते, तितकेच व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखत लोकशाही मूल्यांना धक्का लागू नये, याचीही दक्षता घ्यावी लागते. यासाठी गरज आहे ती तारतम्य आणि संयमाची. कोणत्याही राजसत्तेला सत्ता आणि प्रशासन या दोन्हीवरील व
Women Agitation
संपादकीय
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असा गैरप्रचार करून ती उठविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची या भागात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याने केलेली ही परखड समीक्षा...राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अलीकडेच चंद्रपुरातील दारूबंदी
Voting
अग्रलेख
भाजप आणि काँग्रेस यांनी पराभवाची कारणमीमांसा पक्षीय पातळीवर चालवली आहे. पुढील वर्षातील निवडणुका समोर ठेवून भाजप स्थानिक भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या विचारात आहे. समाजातील अन्य घटकांना आपल्याकडे वळवू पाहणार आहे; तर काँग्रेसमधले पराभवाचे विश्‍लेषण तटस्थपणे केले गेले आहे का, हा प्रश्‍नच आह
Tendu Patta
संपादकीय
सर्वाधिक तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या गडचिरोलीतील बेरोजगारांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत नक्षलवाद फोफावतो आहे. त्याला आवर घालायचा असेल तर जंगल संपत्तीवरील प्रक्रिया करणारे कारखाने याच जिल्ह्यात उभे करणे आणि त्यात स्थानिकांना रोजगार देणे आवश्‍यक आहे. राज्याच्या आदिवासी भागात सध्या तेंदूपत्ता
Home
संपादकीय
नव्या भाडेनियंत्रण कायद्याचे एक आदर्श प्रारूप तयार करण्यात आले असून, केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला नुकतीच मान्यता दिली. त्यातल्या तरतुदींची माहिती देतानाच या प्रस्तावित कायद्याची वैशिष्ट्ये विशद करणारा लेख...केंद्र सरकारने प्रस्तावित भाडेनियंत्रण कायदा-२०२१चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. प्रथम