Pune Crime esakal
अहिल्यानगर

Crime News: विवाहितेवर अत्याचार, सासऱ्याला सांगितले म्हणून कुऱ्हाड घेऊन आला घरी, अन्...

कार्तिक पुजारी

अहमदनगर- विवाहितेवर अत्याचार करून तिला आणि सासऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपीविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विवाहित महिलेवर आरोपीने बळजबरीने अत्याचार केला. ही घटना कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या विवाहितेने ही घटना घरी आल्यावर सासऱ्यांना सांगत होती. त्याच वेळेस आरोपी तेथे आला. त्याने विवाहितेला कुऱ्हाडीच्या दांड्याने डोके, पाठ आणि हातावर मारले.

सासरे भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांच्याही हात-पाठीवर मारहाण करण्यात आले. संबंधित विवाहितेवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अत्याचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण पुढील तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

SCROLL FOR NEXT