The Nigerian gang was selling Ayurvedic medicines 
अहिल्यानगर

फॉरेनर फ्रेंड सोशल मीडियात मैत्री करून असा घालतात गंडा

सूर्यकांत वरकड

नगर : आयुर्वेदिक हर्बल ऑइलच्या माध्यमातून 14 लाख 17 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने पुण्यातून नायजेरियन टोळी जेरबंद केली. 

स्टेनले स्मिथ, नीलम गिरीश गोहेल ऊर्फ निशा शहा, ऍलेक्‍स ओडूडू ऊर्फ मार्क, ऍलेन ऊर्फ मिरॅकल (सर्व मूळ नायजेरिया, हल्ली रा. पिंपरी गुरव, पिंपरी-चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत.

सोशल मीडियावर मैत्री करून, आरोपींनी भारतातील हर्बल कंपनीकडून आयुर्वेदिक कच्चा माल कमी किमतीत खरेदी करून लाखो रुपयांचे आमिष दाखविले. विश्‍वास संपादन करण्यासाठी शासनाच्या बनावट संकेतस्थळांवरून कागदपत्रे पाठवून 14 लाख 17 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद ओंकार मधुकर भालेकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिली.

सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात वरील चार आरोपी निष्पन्न झाले. शोध घेऊन त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (ता. 4) पोलिस कोठडी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Luka Modric Inspirational Journey: बाल्कन युद्धात फुटबॉल शिकलेला योद्धा! लुका मॉड्रिचचा वर्ल्ड कप प्रवास संपुष्टात; जिद्द अन् चिकाटीची अविस्मरणीय गाथा...

Pune District Sowing : पुणे जिल्ह्यात दोन टक्केच पेरण्या; शेतकऱ्यांना जोरदार सरींची प्रतीक्षा

Thane Rain Accident : ठाण्यात मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पाण्यात करंट उतरल्याने १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Khadakwasala Dam Water : पुणेकरांसाठी दिलासादायक! खडकवासला धरण साखळीत पाणी वाढले; पाणलोट क्षेत्रात पावसाने धरला जोर

Maharashtra Government Decision : 'शेतीकामासाठी गाळ, माती बिनधास्त न्या', कसलीही रॉयल्टी भरायची नाही; बावनकुळेंचा शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT