अहमदनगर

ओबीसी बारा बलुतेदार महासंघाची कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नगर : नगर शहर ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या केडगाव उपनगराच्या विभागप्रमुखपदी किशोर रोकडे, सावेडी उपनगराच्या विभागप्रमुखपदी संजय सैंदर, बबन कुसाळकर, तर भिंगारच्या विभागप्रमुखपदी नाना आहिरे यांची निवड झाली.

शहराध्यक्ष अनिल इवळे यांच्या सहीने या सर्वांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पत्रांचे वितरण झाले. 

पाइपलाइन रस्त्यावरील हॉटेल सागरसमोरील माऊली इस्टेट एजन्सीच्या दालनात कार्यक्रम झाला. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळण्यात आले. केडगाव उपनगराच्या विभागप्रमुखपदी किशोर रोकडे, सावेडी उपनगराच्या विभागप्रमुखपदी संजय सैंदर, बबन कुसाळकर, तर भिंगारच्या विभागप्रमुखपदी नाना आहिरे यांची निवड झाली.

या सर्वांना जिल्हाध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली. विजय काळे, शहर उपाध्यक्ष श्‍याम औटी, जिल्हा उपाध्यक्ष संदीप घुले, संतोष भालेराव, बाळासाहेब पालवे, आदिनाथ गायकवाड, मल्हारी गिते, सचिव मनोज खोडे, विनायक पालवे, योगेश पिंपळे, मन्सूर सय्यद, मकरंद घोडके, प्रसाद शिंदे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT