police case filled against one for abusing 22-year-old girl in Ahmednagar crime news file photo
अहिल्यानगर

२२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार; विवाहित पुरुषावर गुन्हा

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका २२ वर्षीय तरूणीवर विवाहित पुरूषाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी बापू बाबासाहेब मुठे (रा. भिंगार) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबद्दल अधीक माहिती अशी की, नगर तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या पीडित तरुणीने फिर्याद दिली असून ही तरुणी 22 वर्षीय असून महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ता. 23 डिसेंबर 2021 च्या रात्री नऊ ते ता. 24 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान देवगाव (ता. नगर) येथील रिसॉटवर ही घटना घडली.

बापू मुठे हा आरोपीने तरुणीला धमकी देऊन देवगाव येथील रिसॉल्टवर अत्याचार केले. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तरुणीला लग करण्याचे आमिष दाखविले. पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बापू मुठे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT