A rapid antigen test was carried out on the traders in the vegetable market in Sonai.jpg 
अहिल्यानगर

सोनईतील भाजी मंडईत व्यावसायिकांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : सोनईत सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने आज भाजी मंडईतील ४१ व्यावसायिकांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी केली. यात कुणीही पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याने ग्रामस्थांच्या मनातील चिंता दूर झाली.

दोन दिवसाच्या विकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी (ता.१२) रोजी भाजी मंडईत मोठी गर्दी उसळली होती. हा विषय 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच सरपंच धनंजय वाघ व वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र कसबे यांनी सर्व व्यावसायिकांची रॅपीट अॅन्टीजेन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. निर्णय जाहीर होताच तीसहून अधिक व्यावसायिकांनी मंडईतून पळ काढला. 

कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परिसरात ४१ व्यावसायिक व शेतक-यांची तपासणी करण्यात आली. सर्व अहवाल निगेटिव्ह आले. यावेळी नितीन दरंदले, संतोष चपळे, सखाराम राशिनकर, सचिन पवार उपस्थित होते. अशीच तपासणी मुख्य पेठेतील कापड दुकानात करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 30 जूनपूर्वी 'हे' काम न केल्यास पुढील 2,000 रुपयांचा हप्ता अडकणार; कृषी विभागाचा इशारा

Fan Cooling Tips : सीलिंग फॅनची स्पीड कमी झालीये? नवीन पंखा विकत घेण्यापूर्वी करून बघा 'हे' काम, येईल एसीसारखी थंड हवा

FIFA WORLD CUP 2026: मृत्यूला हरवून 'तो' मैदानावर उतरला; वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल करताच ढसाढसा रडला... कोण आहे Raúl Jiménez?

Latest Marathi News Live Update : काँग्रेस बुडणारं जहाज, विलिनीकरण झालं तरी आम्हालाच फायदा होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

आता IRCTC वेबसाईट हँग होणार नाही! १५ जुलैपासून नवी प्रणाली लागू; तत्काळ तिकीट बुकिंगचा त्रास संपणार?

SCROLL FOR NEXT