Akola News: Corona restrictions will remain in place till midnight on December 31 
अकोला

३१ डिसेंबरच्या मध्‍यरात्रीपर्यंत राहणार कोरोनाचे निर्बंध

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हे आदेश कायम ठेवण्यात आले असून, त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोना विषाणू कोविड-१९ संसर्गामुळे राज्यभर प्रतिंबंधात्म आदेश लागू केले होते.त्यात शासनाने काही सुट देवून हे निर्बंध नोव्हेंबर अखेरपर्यंत कायम ठेवले.

त्यात आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाद्वारे सुधारित आदेश काढण्यात आला आहे.

निर्बंधामध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉकडाउन उघडण्याबाबतचे आदेश कायम ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.

सदर आदेश ३१ डिसेंबरच्या मध्‍यरात्रीपर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT