The father died in the morning and the child in the afternoon akola news 
अकोला

अकोल्यातील मोहोड कुटुंबावर दुहेरी आघात; सकाळी वडिलांचे, तर दुपारी मुलाचे निधन

सकाळ वत्तसेवा

अकोला : अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. बाबासाहेब मोहोड यांचे मंगळवारी (ता. २३) सकाळी; तर मुलगा प्रा. राहुल मोहोड यांचे दुपारी अकोला येथे निधन झाले. प्रा. राहुल मोहोड हे अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयात कार्यरत होते. अवघ्या काही तासांतच मोहोड कुटुंबावर दुहेरी आघात झाला.

प्राध्यापक मोहोड व त्यांच्या वडिलांवर कोरोना संसर्गामुळे अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. उपचारादरम्यान वडिलांचे आज सकाळी निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर अकोला येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापाठोपाठ दुपारी मुलाचे निधन झाले. त्यांच्यावर अकोला येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी वडील व मुलाचे निधन झाल्याने मोहोड कुटुंबावर दुःखातचा डोंगर कोसळला आहे. वडील व मुलगा सतत हसतमुख असायचे. त्यांची शिकविण्याची शैली खुकूप चांगली असल्याने ते विद्यार्थीप्रिय होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT