Anganwadi Recruitment 2022  esakal
अर्थविश्व

10वी पास उमेदवारांना परिक्षेशिवाय नोकरीची संधी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Anganwadi Recruitment 2022 latest News: अंगणवाडीसाठी कित्येक पदांवर भरती होणार आहे. भरतीसाठी महिला आणि बाल विकास विभागा कर्नाटकने अंगणवाडी कार्यकर्ता आणि सहाय्यक पदासाठी भरतीचा अर्ज मागविला आहे. जे उमेदवार येथे अर्ज करण्यासाठी इच्छूक आहेत ते अंगणवाडीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन anganwadirecruit.kar.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या पदांवर अर्ज करण्याआधी उमेदवारांनी एकदा अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेतले पाहिजे. त्यासाठी https://anganwadirecruit.kar.nic.in/docs/30477519788.pdf या लिंकला भेट देऊन नोटिफिकेशन वाचू शकता. ४ मार्टपा,ून या पजांवर अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च ठेवली आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी आधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून किंवा बोर्डातून १० वी पास उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रिये अंतर्गत एकूण १७ पदांसाठी जागा रिक्त जागा आहेत. उमेदवारांचे कमीक कमी वय १८ आणि जास्ती जास्त वय ४५ वर्ष असले पाहिजे. उमेदवारांची निवड इंटरव्यूच्या आधारावर होईल.

अशी होईल उमेदवारांची निवड

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर होईल. अंगणावाडीमध्ये नोकरी दरम्यान महिलांना काही गोष्टींचे विशेष काळजी घ्यावी लागते. ज्याची माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते. मुलाखती दरम्यान काम मॅनेज करण्याबाबत अधिक प्रश्न विचारले जातात, त्यासाठी तुम्हाला स्वत:ला चांगल्या पध्दतीने तयार करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT