Titan Watch Sakal
अर्थविश्व

Branded Watch: ब्रँडेड घड्याळांवर ८० टक्के डिस्काऊंट, लवकर करा खरेदी

तुम्हाला घड्याळांचा शौक आहे? तुमच्या जुन्या घड्याळाला तुम्ही कंटाळला आहात? तसं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

प्रशांत पाटील, सकाळ वृत्तसेवा

तुम्हाला घड्याळांचा शौक आहे? तुमच्या जुन्या घड्याळाला तुम्ही कंटाळला आहात? तसं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

तुम्हाला घड्याळांचा शौक आहे? तुमच्या जुन्या घड्याळाला तुम्ही कंटाळला आहात? तसं असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शाॅपमॅनिया (Shopomania) वर सध्या जेंट्स वाॅचेस वर ८० टक्क्यांपर्यंतची सूट दिली जातेय. याचबरोबर उपलब्ध आहे कॅश आॅन डिलिव्हरीची सुविधा सुद्धा. तेव्हा त्वरा करा..आताच आपलं मनपसंद घड्याल आॅर्डर करा

Shopomania वर आपल्याला पुरुषांची प्रिमियम क्वालिटीची घड्याळं अतिशय कमी किंमतीत मिळू शकतात. या घड्याळांचे पट्टे स्कीन फ्रेंडली आहेत. त्यांच्या वापरामुळं तुमच्या त्वचेची कुठलीही हानी होणार नाही. तुम्ही ही घड्याळं भेटही करु शकता. आम्ही आपणासाठी पाच उत्तम पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यामुळे लगेचच आपल्या आवडीचं घड्याळ निवडा आणि आॅर्डर करुन या संधीचा लाभ घ्या.

आपणासाठी आमच्या कडे काॅम्बो पॅकही उपलब्ध आहे. या काॅम्बो पॅकमध्ये आपल्याला ३ मेन्स वाॅचेस मिळतील. या तिन्ही घड्याळांची डायल आणि रंग वेगवेगळा असेल. ही घड्याळं अतिशय स्टायलिश आणि आरामदायी आहेत. ही घड्याळं परिधान करुन तुम्हाला कंप्लिट लूक मिळेल. या घड्याळांची एमआरपी ११९९९ रुपये आहे. ८७ टक्के डिस्काऊंटसह आपण केवळ १५६० मध्ये घड्याळं खरेदी करु शकता. आॅर्डर करण्यासाठी इथं क्लिक करा....

आॅनलाईन शाॅपिंगद्वारे ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. ई-काॅमर्स वेबसाईटस वेळोवेळी सेल आयोजित करतात. त्याशिवाय प्रत्येक दिवशी डिल्स आॅफ द डे सुद्धा उपलब्ध असतात. या डिल्सच्या माध्यमातून घरातले सामान, कपडे, फॅशन आयटेम्स अशा विविध कॅटेगरीमध्ये डिस्काऊंट दिला जातो. जाणून घेऊयात आजच्या बेस्ट डिल्ससंदर्भात....

Shopomania द्वारे घड्याळ खरेदी केले तर त्यावर ४०% ते ८०% एवढा डिस्काऊंट मिळू शकतो. या प्रिमियम मेन्स घड्याळ ४९९९ रुपयांऐवजी १२९९ रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

या गोष्टी लक्षात ठेवा -

  • या गोष्टी लक्षात ठेवा-

  • सेल मध्ये विकले जाणारे सर्व प्राॅडक्ट Renewed आहेत

  • आॅफर दरम्यान खरेदी केलेले प्राॅडक्ट परत घेतले जाणार नाहीत

  • जर काही खराबी असेल तर हे प्राॅडक्ट बदलून मिळू शकतात

  • या आॅफरचा लाभ मर्यादित ग्राहकांनाच मिळेल

  • जर काही कारणांनी आपण आमच्या प्राॅडक्ट्स बाबत असंतुष्ट असाल तर आपले पैसे Shopomania वाॅलेट मध्ये ट्रान्स्फर केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

SCROLL FOR NEXT