UPI Sakal
अर्थविश्व

Budget 2023 : युपीआय पेमेंटला भारतीयांचा सर्वाधिक पसंती; वर्षभरात १२६ लाख कोटींचे व्यवहार

अर्थमंत्री निर्मला सीतारामण मोदी सरकारचा या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

UPI Payments : युपीआय पेमेंटला भारतीयांनी सर्वाधिक पसंती दिल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितलं. त्यानुसार, सन २०२२ मध्ये भारतीयांनी १२६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

सीतारामण म्हणाल्या, युपीआय पेमेंट व्यवस्था आता भारतात औपचारिक बनल्याचं EPFO सदस्यत्वातून दिसून आलं आहे. यामध्ये दुप्पट वाढ झाली असून ती २७ कोटींपर्यंत पोहचली आहे. यामध्ये ७,४०० डिजिटल पेमेंट्स झाले असून १२६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT