SBI Recruitment 2022 SAKAL
अर्थविश्व

SBI Recruitment 2022 : SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कोणत्या पदासाठी किती आहे पगार?

ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये घेतली जाऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. SBI ने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी 2022 च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बँक जॉबसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन भरती परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये घेतली जाऊ शकते.

SBI ने 9 डिसेंबरपासून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू केली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले पात्र उमेदवार 29 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

हेही वाचा : Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती अंतर्गत, सर्व पात्रता निकषांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बँकेच्या विविध विभागांमध्ये नियुक्ती केली जाईल.

परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या पदांसाठी किती पगार आहे हे माहित नसेल तर जाणून घ्या.

SBI SCO Recruitment 2022:  कोणत्या पदासाठी किती पगार आहे?

  • डेप्युटी मॅनेजर: 48,170 महिना

  • वरिष्ठ कार्यकारी: वार्षिक 24 लाख रुपये CTC

  • कार्यकारी: वार्षिक 20 लाख रुपये CTC

  • वरिष्ठ विशेष कार्यकारी: वार्षिक रु. 27 लाख CTC

  • डेटा प्रोटेक्शन ऑफिसर: वार्षिक 60 लाख रुपये CTC

  • असिस्टंट डेटा ऑफिसर: वार्षिक 35 लाख रुपये CTC

  • वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्टचे वेतनमान: 63,840 महिना

  • वरिष्ठ क्रेडिट स्पेशलिस्टचे वेतनमान: 76,010 महिना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT