sharemarke sakal media
अर्थविश्व

निर्देशांक स्थिर ; निफ्टी वाढला; सेन्सेक्स पडला

कृष्ण जोशी

मुंबई : कोणत्याही ठोस संकेतांअभावी आज भारतीय शेअरबाजार (indian share market) साधारण स्थिर राहिले. आज सेन्सेक्स (sensex) 14 अंश घसरला तर निफ्टीमध्ये (nifty) 10 अंशांची वाढ झाली. सेन्सेक्स आज 56 हजारांच्या खालीच म्हणजे 55,944 अंशांवर राहिला तर निफ्टी 16,634 अंशांवर बंद झाला. काल 1,207 रुपयांनी वाढलेला बजाज फिनझर्व्ह (bajaj finserv) आज 578 रुपयांनी घसरून 15,896 रुपयांवर बंद झाला.

टीसीएस आज 47 रुपयांनी वाढून 3,659 रुपयांवर बंद झाला. रिलायन्स आज 2,202 रुपयांवर गेला. इन्फोसीस, नेस्ले, आयटीसी, हिंदुस्थान युनिलीव्हर, एचडीएफसी, एचसीएल टेक, इंडसइंड बँक या शेअर चे भावही वाढले. तर आज टायटन 46 रुपयांनी घसरला, मारुती 92 रुपयांनी (बंद भाव 6,715 रु.) पडला तर अल्ट्राटेक 73 रुपयांनी घसरून 7,383 रुपयांवर स्थिरावला. एलअँडटी 1,593 रुपयांवर आणि टाटा स्टील 1,390 रुपयांवर बंद झाला, बजाज ऑटो, महिंद्र आणि महिंद्र यांचेही भाव पडले.

आजचे सोन्याचांदीचे दर

सोने - 47,490 रु.

चांदी - 63,400 रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT