Petrol and Diesel Price Updates Sakal
अर्थविश्व

राज्यात पेट्रोल-डिझेल स्थिर! काय आहे तुमच्या शहरातील दर? जाणून घ्या

Petrol and Diesel Price Updates: राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. तेल विपणन कंपन्यांनी जवळपास 95 दिवसांपासून देशातील इंधन तेलाच्या किमतींमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलात मोठी घसरण झाली. जाणून घेऊयात, काही मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) काय आहेत. (Check Today's Petrol-Diesel Updates)

प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यात (Pune) पेट्रोलचे दर 110.72 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 93.45 रुपये प्रति लीटरवर आहे. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील इतर शहरामधील इंधनाचा दर काय आहे.

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई- 109.98- 94.14 रुपये

- पुणे- 110.71- 93.45 रुपये

- नाशिक- 110.53-92.57 रुपये

- रत्नागिरी- 111.20-93.93 रुपये

- अमरावती- 111.26- 94.02 रुपये

- औरंगाबाद- 111.28 -94.01 रुपये

- नागपूर- 109.92-92.73रुपये

- सातारा- 110.44-93.19 रुपये

- सांगली- 110.22-93.01रुपये

- वाशिम- 110.80 -93.57रुपये

- अहमदनगर- 109.86-92.65रुपये

- रायगड- 110.27- 93.01 रुपये

- सोलापूर- 110.10-92.89रुपये

- कोल्हापूर- 110.53-93.32रुपये

- गडचिरोली- 110.53-93.42रुपये

-परभणी- 113.13-95.78 रुपये

- पालघर- 109.75-92.51रुपये

- कोल्हापूर- 110.53-93.32रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT