Today's Petrol Diesel Price Updates sakal media
अर्थविश्व

निवडणुका संपताच अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सकाळ डिजिटल टीम

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यूपीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान संपताच तेल कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) बदल केला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी यूपीच्या नोएडा, लखनऊ आणि बिहारची राजधानी पाटणा आणि हरियाणाच्या गुरुग्राममधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केला. मात्र चेन्नई वगळता दिल्ली, मुंबई आणि कोलकातासारख्या महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जवळपास चार महिन्यांपासून येथील भाव स्थिर आहेत. (Today's Petrol Diesel Price Updates)

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत(Delhi) आज पेट्रोल (Petrol) 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. मुंबईत (Mumbai) आज पेट्रोल (Petrol) 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 94.14 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पुण्यात (Pune) आज पेट्रोल (Petrol) 109.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 92.50 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. पेट्रोलची सर्वाधिक किंमत परभणीमध्ये असून प्रति लिटर 112 रुपयांनी पेट्रोल विकण्यात येत आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOCL चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT