Check Today's Petrol Diesel Price Updates esakal
अर्थविश्व

अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती 100 च्या पुढे

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सकाळ वृत्तसेवा

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारीही पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल केला नाही. आज जाहीर झालेले तेलाचे दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. दरात वाढ झाली नसली तरी देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर आजही 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत.

देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेल्यानंतर मोदी सरकारने 4 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले होते. कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या किंमती आता दररोज निश्चित केल्या जातात. (Check Today's Petrol Diesel Price Updates)

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT