Petrol Diesel rate in maharashtra sakal media
अर्थविश्व

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सकाळ वृत्तसेवा

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) बदल केला. कुठे तरी दर कमी झाले तर कुठल्या तरी राज्यात भाव वाढले. देशात चार नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिरच आहेत. राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील तणाव वाढल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. (Today's Petrol Diesel Price Updates)

दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये जवळपास चार महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. मात्र, तरीही मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक म्हणजे सुमारे ११० रुपये प्रति लिटर आहेत. सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीत पेट्रोल-डिझेलच्या दरांची (Petrol Diesel Prices) जोरदार चर्चा सुरू आहे. काही माध्यमांच्या वृत्तांच्या आधारे निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होऊ शकते, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर चर्चेला उधाण आले आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67 रुपये

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.72- 92.50 रुपये

- नाशिक- 109.79-92.57 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

-परभणी- 112.49-95.17 रुपये

- वाशिम- 110.71-93.49 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- कोल्हापूर- 110.09-92.89 रुपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- नागपूर- 110.10-92.90 रुपये

- सातारा- 110.03-93.88 रुपये

- सांगली-109.65-92.83 रुपये

- अहमदनगर- 110.12-92.90 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- सोलापूर- 110.57-93.34 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- अमरावती- 111.14- 93.90 रुपये

- गडचिरोली- 110.53-93.32 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT