Petrol, Diesel prices  sakal media
अर्थविश्व

तेल कंपन्यांनी जाहीर केले नवे दर! जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती

सकाळ वृत्तसेवा

देशातील कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम अजूनही सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate) कोणताही बदल केलेला नाही. आज 46 दिवसांनंतरही भाव स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर (Petrol Price) 100 रुपयांच्या वरच आहेत. देशातील कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम अजूनही सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.

दिल्लीत (Delhi) पेट्रोलची किंमत 95.41 रुपये तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे.पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 109.45 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.25 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.

तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- मुंबई-109.98- 94.14 रुपये

- पुणे- 109.45- 92.25 रुपये

- नाशिक- 109.49-92.29 रुपये

- नागपूर- 109.71-92.53 रुपये

- अहमदनगर- 110.15-92.92 रुपये

- औरंगाबाद- 110.38-93.14 रुपये

- रत्नागिरी- 110.97-93.68 रुपये

- रायगड- 109.48- 92.25 रुपये

- परभणी- 112.49-95.17 रुपये

- पालघर- 109.75-92.51 रुपये

- सांगली- 110.03-92.83 रुपये

- कोल्हापूर- 111.09-92.89 रुपये

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Vaibhav Sooryavanshi: Dhoni आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर आता Vaibhav सूर्यवंशी ऋद्धिमा पाठकचा खळबळजनक खुलासा, Video Viral

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

SCROLL FOR NEXT