share market sakal media
अर्थविश्व

Share Marketने मोडले सगळे रेकॉर्ड्स; Sensex 61,800च्या पार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: दसऱ्याच्या नंतर शेअर मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पहायला मिळतेय. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर मार्केटने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स तोडले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख इंडेक्स (BSE Sensex) 511.37 अंशांनी वाढून पहिल्यांदाच 61,817.32 च्या स्तरावर पोहोचला आहे. हा आतापर्यंतच्या सर्वांत उंच स्तरावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी इंडेक्स देखील आज तेजीसह खुला झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील आज 130.20 अंशांच्या वाढीसह 18,468.75 च्या स्तरावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT