Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market: Sensex 656 अंशांनी घसरला; Nifty ही आला 18000 खाली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज शेअर मार्केटमध्ये (Share Market) मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली पहायला मिळाली आहे. मार्केट आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये कोसळताना दिसत आहे. बाजारात कालही मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली होती. तीच घसरण आजही कायम असलेली दिसून आली. आज सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या घसरणीमुळे या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तरी मार्केट वर येतंय का हे पाहणं निर्णायक ठरणार आहे. (Share Market News Latest Update)

आजच्या दिवसभराच्या घडामोडींमध्ये सर्वाधिक विक्री ही IT शेअर्सची झालेली पहायला मिळाली. मार्केटमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. बँकींग, FMCG शेअर्सवर दबाव दिसून आला. मात्र, पॉवर, ऑटो, तेल-गॅस शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

आजच्या दिवसाच्या व्यवहाराअंती सेन्सेक्समध्ये मोठी घट झालेली दिसून आली. तब्बल 656.04 अंशांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी सेन्सेक्स पडलेला दिसून आला. आज सेन्सेक्स या घसरणीसह 60,098.82 च्या स्तरावर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी 174.65 अंशांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी बंद झाला. सध्या निफ्टी 17,938.40 वर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

Viral Video: इथं कधीही फोटो काढू नका… क्षणात गिळंकृत करणारा पृथ्वीवरील जीवघेणा स्पॉट, इथं उभं राहणंही धोकादायक

Maharashtra’s Traditional Jewelry: महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT