Share Market Latest Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात तेजीला पुन्हा ब्रेक, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला

आज शेअर बाजाराची सुरवात मोठ्या पडझडीने झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारच्या तेजीला ब्रेक लागला आहे. आज शेअर बाजाराची सुरवात मोठ्या पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. आज बाजारात सुरुवातीला शेअर बाजाराचा निर्देकांक सेन्सेक्स 1,057 अंकांच्या घसरणीसह 57,776 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 310 अंकांच्या घसरणीसह 17,248 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजार काही प्रमाणात सावरल्याचे चित्र होते.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बँक निफ्टीनेही सप्टेंबरच्या मालिकेची सुरुवात 39,130 च्या पातळीवर सकारात्मक नोंदीसह केली. दिवसभर चांगला व्यवहार झाला. बँक निफ्टीने कमकुवत मोमेंटमने व्यवहार केले. व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 36 अंकांच्या वाढीसह तो 38,987 च्या पातळीवर बंद झाला.

बँकिंग इंडेक्सने डेली चार्टवर आणखी एक बियरीश कँडल तयार केली आहे. बँक निफ्टीने गेल्या तीन सत्रांतील हायफॉर्मेशन नाकारले. याने वीकली फ्रेमवर एक बुलिश कँडल तयार केली पण फ्लॅट क्लोजसह हाय वेव प्रकाराचे पॅटर्न बनवले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ग्रासिम (GRASIM)

एनटीपीसी (NTPC)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

टायटन (TITAN)

भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)

हिंदुस्थान एअरोनॉटीक्स लिमिटेड (HAL)

ट्रेंट (TRENT)

भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

व्होल्टास (VOLTAS)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT