Todays Share Market Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात अंशत: वाढ; सेन्सेक्स 206 आणि निफ्टी 66 अंकांनी वधारलं

आज म्हणजेच शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात अंशतः वाढ झाली.

सकाळ डिजिटल टीम

काल विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात अंशतः वाढ झाली. आज म्हणजेच शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात अंशतः वाढ झाली. सेन्सेक्स 206.04 अंकांनी वधारून 57,801.72वर सुरु झाला तर निफ्टी 66 अंकांनी वधारून 17,289.00वर सुरु झाला.

गुरुवारी विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजार काहीशा घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 89.14 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी घसरून 57,595.68 वर बंद झाला, जवळजवळ सर्व इंट्राडे नफा गमावून. दुसरीकडे, निफ्टी 23 अंकांनी अर्थात 0.13 टक्क्यांनी घसरून 17,223 वर बंद झाला. आयटी, फार्मा, मेटल आणि ऑइल अँड गॅसमध्ये खरेदी दिसून आली. बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला. (Todays Share Market Updates)

गुरुवारी दिवसाचा काही भाग बाजार नकारात्मक क्षेत्रात राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. पण व्यवहाराच्या शेवटी ही घसरण कमी झाल्याचे दिसून आले. युरोपियन बाजारांची चांगली सुरुवात झाल्यामुळे बाजाराला थोडा सपोर्ट मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT