Share Market News Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात अंशत: घसरण; सेन्सेक्स 233 तर निफ्टी 69 अंकांनी घसरला

चांगल्या सुरुवातीनंतर दिवसअखेर शेअर बाजारात घसरण झाली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवात अंशत: वाढीने झाली होती, मात्र दिवसअखेर शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. सेन्सेक्स 233.48 अंकानी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 57362.20वर बंद झाला तर निफ्टी 69.75 अंकांनी अर्थात 0.40 टक्क्यांनी घसरून 17153 वर बंद झाला.

काल विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात अंशतः वाढ झाली. आज म्हणजेच शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात अंशतः वाढ झाली. सेन्सेक्स 206.04 अंकांनी वधारून 57,801.72वर सुरु झाला तर निफ्टी 66 अंकांनी वधारून 17,289.00वर सुरु झाला.

गुरुवारी विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजार काहीशा घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 89.14 अंकांनी अर्थात 0.14 टक्क्यांनी घसरून 57,595.68 वर बंद झाला, जवळजवळ सर्व इंट्राडे नफा गमावून. दुसरीकडे, निफ्टी 23 अंकांनी अर्थात 0.13 टक्क्यांनी घसरून 17,223 वर बंद झाला. आयटी, फार्मा, मेटल आणि ऑइल अँड गॅसमध्ये खरेदी दिसून आली. बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT