Check Today's Gold Price Updates esakal
अर्थविश्व

Gold Update : दोन महिन्यानंतर सोने घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गेल्या दोन महिन्यानंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या दोन महिन्यानंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली. जागतिक ट्रेंडमध्ये आज भारतातील सोन्याच्या दरात घसरण असून सोन्याच्या २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम ची किंमत ४९,८५० रुपये आहे

२४ कॅरेटसाठी १ ग्रॅम सोन्याची किंमत मुंबईत ४९८५ रुपये, नागपूर ४९८८ रुपये, पुणे ४९८८ रुपये, दिल्ली ४९८५ रुपये आहे.

गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली वाढ या आठवड्यातही कायम राहिली होती. मात्र, सोमवारी सोने काही बदलांसह बंद झाले. भाव अजूनही ४७२०० च्या वर आहेत. सोमवारी मात्र चांदीच्या दरात ३०० रुपयांची घसरण दिसून आली होती.

गेल्या आठवड्यातील सोन्याची किंमत (एप्रिल १२-१६)

सोमवार - ४६४१९/१० ग्रॅम

मंगळवार- ४६९९५/१० ग्रॅम

बुधवार - ४६६०८/१० ग्रॅम

गुरुवार - ४७१७५/१० ग्रॅम

शुक्रवार - ४७३५३/१०ग्रॅम

दोन आठवड्यांपूर्वी सोन्याची किंमत ( एप्रिल ५-९)

सोमवार ४४५९८/१० ग्रॅम

मंगळवार ४५९१९/१० ग्रॅम

बुधवार ४६३६२/१० ग्रॅम

गुरुवार ४६८३८/१० ग्रॅम

शुक्रवार ४६५९३/१० ग्रॅम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT