Aundh garbage issue 
Citizen Journalism

औंध मध्ये मोठ्या प्रमाणात फेकला जातोय रस्त्यावर कचरा

सकाळ वृत्तसेवा

पुणे​: औंध येथील महादजी शिंदे पूलाच्या अलिकडे वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. हा कचरा उचलला जात नसल्याने आणि सध्या पडत असणाऱ्या पावसाने हा कुजला आहे. त्यामुळे येथून ये जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यातील बराचसा कचरा नजिकच्या नदीपात्रात वाऱ्यामुळे जात असल्याने नदी प्रदूषित सुद्धा होत आहे .परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्मार्ट औंधच्या हद्दीत प्रवेश करताना हा कचरा परिसरात बकालस्वरुप दाखवत आहे. तरी यावर कारवाई करण्यात यावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Arrested : सीजेपीचे मुख्य सुत्रधार सौरव दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदेंना ५ दिवसांची कोठडी; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरून राजकारण तापलं

नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीत अग्नितांडव, २ महिलांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जणांची सुखरुप सुटका

Kas Plateau Flower Season 2026 Closure : महत्त्वाची बातमी! दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जागतिक वारसा स्थळ 'कास पठार' पर्यटकांसाठी एक महिना आधीच बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

Maharashtra Live News : अभिजीत दिपके थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार

CJP Protest : जंतरमंतरवरील आंदोलन भोवले ! सौरव दास, आशुतोष रांका अन् अजिंक्य शिंदेला अटक; थोड्याच वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करणार

SCROLL FOR NEXT