Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 24 मे: या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.१२:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २४ मे २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ मे २०२२ (Daily Panchang, 24th May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ३ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०१

  • चंद्रोदय -२६:३६

  • प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०१ ते २०:०७

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२४

  • प्रदोषकाळ - १९:०० ते २१:१३

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५३

  • राहु काळ - १५:४६ ते १७:२३

  • यमघंट काळ - ०९:१७ ते १०:५४

  • श्राद्धतिथी -  नवमी-दशमी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.१२:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी दुधी भोपळा खावू नये

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १०:५४ ते १२:३२

  • अमृत मुहूर्त-- १२:३२ ते १४:०९

  • विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३२

  • पृथ्वीवर अग्निवास १४:४३ प.

  • राहु मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - नवमी(१४:४३ प.नं दशमी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(२६:११ प.नं. उत्तराभाद्रपदा)

  • योग - विष्कंभ(२७:२१ प.नं. प्रीति)

  • करण - गरज(१४:४३ प.नं. वणिज)

  • चंद्र रास - कुंभ (२०:१८ नं.मीन)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा २६:१२ नं., नवमी-दशमी श्राद्ध

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे

  • गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणेशास गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशिंना रा.०८:१८ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT