Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 मे 2022

पंचांग - गुरुवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ३.४५, चंद्रास्त दुपारी ३.४१, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, अपरा एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ ५ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - गुरुवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ३.४५, चंद्रास्त दुपारी ३.४१, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, अपरा एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ ५ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ३.४५, चंद्रास्त दुपारी ३.४१, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, अपरा एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ ५ शके १९४४.

दिनविशेष -

१९९९ - श्रीहरिकोटा येथून ‘पीएसएलव्ही-सी २’ या ध्रुवीय उपग्रहवाहकाने भारताचा ‘आयएसएस-पी ४’ (ओशनसॅट), कोरियाचा ‘किटसॅट’ व जर्मनीचा ‘डीएलआर टब-सॅट’ या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोचविले. या उड्डाणाद्वारे भारताचा प्रथमच उपग्रह प्रक्षेपणाची सेवा देणाऱ्या जागतिक बाजारपेठेत प्रवेश.

१९९९ - सौरभ गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा करून विश्वकरंडक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदविला. कपिलदेवने १९८३ मध्ये झिंबाब्वेविरुद्ध केलेला १७५ धावांचा विक्रम गांगुलीने मागे टाकला.

२००३ - नेपाळचा गिर्यारोहक शेर्पा ल्हाक्‍पा गेला (वय ३६) याने बेस कॅंपपासून एव्हरेस्ट शिखरावर दहा तास छप्पन्न मिनिटांच्या विक्रमी वेळात चढाई केली.

२००८ - मंगळावर जीवसृष्टी शोधण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने पाठविलेले ‘फिनिक्‍स’ यान मंगळावर सुरक्षित उतरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Scheme : लाडक्या बहिणींनो सावधान! योजनेच्या फॉर्मसाठी जास्तीचे पैसे देताय? सरकारने उचललं 'हे' मोठं पाऊल, सेवा केंद्रचालकांचे धाबे दणाणले

Raj Thackeray: जपानी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल… राज ठाकरेंनी मोहन भागवतांना विचारला थेट प्रश्न!

Destination Wedding India: डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करताय? उदयपूरशिवाय निवडा हे 4 शानदार ठिकाण, होईल शाही लग्नाचे स्वप्न पूर्ण

हायवे बनवा किंवा टोल वसुली थांबवा! रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मित्र गमावला, तरुणांचा टोल नाक्यावर गोळीबार; चिठ्ठीतून दिली धमकी

Narendra Modi cabinet meeting: मोठी बातमी! मोदी सरकार 'या' राज्याचे नाव बदलणार... कॅबिनेट बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT