Shani Dev  sakal
संस्कृती

Shani Dev : शनिवारी म्हणा हे शनि स्तोत्र; शनिचा कोप होणार दूर

या शनिस्त्रोताचे जर तुम्ही दर शनिवारी पठण केले तर तुमच्यावर शनिची कृपा होऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

शनिवार हा शनिचा दिवस असतो. या दिवशी शनिची आराधना केली तर जीवनातील सर्व दु:ख होतात. त्यामुळे शनिभक्त अत्यंत मनोभावे शनिची पुजा करतात. आज आम्ही तुम्हाला शनि स्त्रोत विषयी सांगणार आहोत. या शनिस्त्रोताचे जर तुम्ही दर शनिवारी पठण केले तर तुमच्यावर शनिची कृपा होऊ शकते. हे शनिस्त्रोत कोणते, याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Shani Dev shaniwar chant these Shani Stotra )

  • नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च।

    नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।

  • नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च।

    नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।

  • नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम:।

    नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते।

  • नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम:।

    नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने।

  • नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते।

    सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च।

  • देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा:।

    त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत:।

  • प्रसाद कुरु मे सौरे ! वारदो भव भास्करे।

    एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल:।

  • ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे।

    तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्।

  • अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते।

    नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते।

  • तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च।

    नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम:। 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

SCROLL FOR NEXT