shani dev sakal
संस्कृती

Shani Dev : आज 'या' पाच राशींवर असणार शनिदेवाची कृपा

आज शनिवारी शनिदेवाची काही विशेष राशींवर कृपा असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shani Dev : आज शनिवार शनि देवाचा दिवस. आजच्या दिवशी शनिदेवाची आराधना केली जाते. शनि भक्त शनिच्या कृपेसाठी शनिची पुजा करतात, शनिदेवाचा उपवास करतात पण शनिदेव काही खास राशींवरच नेहमी मेहेरबान असतो.

आज शनिवारी शनिदेवाची काही विशेष राशींवर कृपा असणार आहे. आज आपण त्या राशींविषयी जाणून घेणार आहोत. (Shani Dev showing grace on these zodiac signs horoscope astrology)

वृषभ राशी

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शनि आणि शुक्रामध्ये सलोख्याचे संबंध आहे त्यामुळे वृषभ रास ही शनिदेवाची आवडती रास आहे. त्यामुळे या राशींवर शनिदेवाची नेहमी कृपा असते.

कर्क राशी

कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने शनि कधीच या राशीवर प्रकोप दाखवत नाही. आजही शनिची या राशीवर कृपा राहणार आहे. मार्गातील अडचणी दूर होतील.

तूळ राशी

तूळ राशीसाठी आजचा शनिवार उत्तम आहे. शनिदेवाची या राशीवर विशेष कृपा राहणार. सर्व कामे मार्गी लागतील.

कन्या राशी

कन्या राशीला त्यांच्या कर्माचे फळे मिळतील. आजचा शनिवार त्यांना विशेष फळ देणारा असणार आहे. या राशीच्या लोकांनी कठिण कामे आज करावीत.

मीन राशी

मीन राशीचा स्वामी हा गुरू आहे. मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार. त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळणार. बिघडलेली कामे मार्गी लागणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT